Wednesday, August 20, 2025 01:08:25 PM
हा मुलगा त्याच्या पालकांसह जंगल सफारीलासाठी आला होता. बिबट्याने अचानक हल्ला केला, त्याचा हात धरला आणि नंतर… भयानक व्हायरल व्हिडिओ व्हायरल
Amrita Joshi
2025-08-17 22:27:44
जेव्हा डिझेल टँकर उलटला, तेव्हा लोक जिवाची चिंता न करता घरातून बादल्या आणि मग घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी आले, असे इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
2025-08-16 23:10:11
Crocodile Shocking Rescue Video : गावातील तरुण मगरीला नदीत सोडण्यासाठी चक्क बाईकवरून घेऊन जातायत. मगरीला जीवदान देण्याची त्यांची भावना चांगली आहे. मात्र, हा प्रकार धोकादायक आहे.
2025-08-16 21:48:29
मुलगा मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेला. मात्र, नंतर तिथे जे काही घडले, त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल. मुलीच्या घरातल्या लोकांनी त्याला पकडले आणि नंतर..
2025-08-16 00:10:19
Cobra Video Viral : घरातून तब्बल 10 फूट लांबीचा नाग बाहेर आला. सर्पमित्र त्याला पकडायचा प्रयत्न करत होता. त्याला पाहून साप माणसासारखा उभा राहिला. त्यानंतर जे घडले..
2025-08-14 22:31:45
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर शहरातल्या बुब पेट्रोलपंप येथे एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
Rashmi Mane
2025-08-13 17:12:11
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षातील मंत्र्यांमध्ये विविध स्तरावर चढाओढ असल्याची पाहायला मिळत आहेत.
2025-08-12 21:07:51
तुळजाभवानीच्या मूर्तीवर उंदीर फिरताना दिसला. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच देवीच्या प्राचीन अलंकारांचे नुकसान होण्याची भीती आहे.
Apeksha Bhandare
2025-08-12 20:32:06
गणेशोत्सवादरम्यान तुमच्याकडून एक चूक होऊ देऊ नका, अन्यथा पोलीस तुमच्यावर कारवाई करतील. हा नियम म्हणजे गणेशोत्सव काळात चुकूनही डीजे वाजवू नका, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल.
2025-08-12 17:49:57
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा त्यांच्या वडिलांच्या थोबाडीत मारत आहे. दोन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये सतत मुलगा त्याच्या वडिलांना मारत आहे.
2025-08-12 16:15:56
नागपुरात एक हद्यद्रावक घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वत:च्या पत्नीचा मृतदेह दुचाकी गाडीला बांधून नेताना दिसत आहे.
Ishwari Kuge
2025-08-11 09:43:07
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजारो विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधली, पण यावेळी हा आकडा तब्बल 15 हजारांपर्यंत पोहोचला. खान सरांनी बहिणींसाठी 156 प्रकारचे पदार्थ तयार करून विशेष जेवणाची सोय केली होती.
Jai Maharashtra News
2025-08-09 21:11:59
दुकानाचे मालक वैथीश्वरन, पत्नी सेल्वा लक्ष्मी आणि कर्मचारी वासंती ग्राहकांना दागिने दाखवत असताना, ग्राहक असल्याचे भासवून आलेल्या दोन पुरूषांपैकी एकाने अचानक अॅसिड हल्ला केला.
2025-08-08 16:10:46
हत्तीच्या या दोन पिल्लांना भेटलेल्या कासवान यांनी पोस्टमध्ये या भेटीचे वर्णन केले आहे. "त्यांना त्यांचा 'टोल टॅक्स' हवा होता," असं म्हणत त्यांनी या पिल्लांचं कौतुक केलं.
2025-08-07 21:42:29
या नैसर्गिक आपत्तीमुळे 200 हून अधिक नागरिक बेपत्ता झाले असून, आतापर्यंत 130 लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. धाराली आणि सुखी टॉप परिसरात ढगफुटीची घटना घडली.
2025-08-06 14:01:39
मालेगाव येथील कळवणच्या अभोणा पोलीस ठाण्यात मागील भांडणाच्या कुरापतीवरून दोन गटात मारहाण.
2025-08-06 09:18:44
2013 मध्ये 16 आणि 17 जून रोजी उत्तराखंडच्या केदारनाथ परिसरात भीषण ढगफुटी आणि पुरामुळे कहर माजला होता. या महाविनाशात 5,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर हजारो लोक बेपत्ता झाले होते.
2025-08-05 21:24:26
रविवारी रात्री नागपूरमधील कामठी रोडवर असलेल्या एडन ग्रीन्स रिसार्ट येथे 'फ्रेंड्स अँड बियॉंड' पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच ही पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली.
2025-08-05 20:35:07
अहान पांडेचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो थायलंडच्या स्ट्रीट फूड मार्केटमध्ये तळलेले ‘विंचू’ खाताना दिसत आहे.
2025-08-05 18:42:07
या घटनेचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर येताना दिसत आहे. हा प्रसंग पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
2025-08-05 18:01:22
दिन
घन्टा
मिनेट